MNS Celebrate Dahi Handi 2021: मनाई असतानाही मनसेने फोडली हंडी, कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक

2021-08-31 6

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे, पालघरसह अनेक ठिकाणी दहीहंडी साजरी केली आहे.या दरम्यान अनेक कार्यकर्त्यांना अटक केल्याची ही माहिती समोर येत आहे.