काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पावसाने मुंबईत पुन्हा हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांत सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
#Rainfall #MumbaiRains #IMD #Mumbai
Rain lashes Mumbai