मुंबईसह ठाण्यातील अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून मनसेने केला राज्यसरकारच्या निषेध

2021-08-31 39

राज्य सरकार आणि पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला तरी मंगळवारी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी साजरी करणार असल्याचे मनसेने स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मुंबईसह ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मंगळवारी मध्यरात्री करोना निर्बंध झुगारुन दहीहंडी फोडली आहे

#MaharashtraNavnirmanSena #Dahihandi2021 #mumbai #Janmashtami

MNS protested against the state government by breaking Dahi handi in several places in Thane including Mumbai

Videos similaires