नांदेड जिल्ह्यातत कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पात्रात वाढ झालीय... धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढल्याने नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा पहाटे उघडण्यात आलाय... 16 हजार क्युसेक्स वेगाने दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे... प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.. धरणात पाण्याची आवक वाढत राहिली.. तर धरणाचे आणखीही काही दरवाजे उघडले जाण्याची शक्यताय.
#nanded #nandedcity #nandedrainfall #nandedrain #rainfall #nandeddistrict