Jalgaon : ढग फूटी सदृश पाऊस...कन्नड घाटात दरड कोसळली

2021-08-31 4

Jalgaon : ढग फूटी सदृश पाऊस...कन्नड घाटात दरड कोसळली

Jalgaon : जळगाव (Jalgaon) तालुक्यातील चाळीसगाव तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस सोमवारी रात्री झाला. त्यामुळे औरंगाबाद (Aurangabad) कडे जाणाऱ्या कन्नड घाटात अनेक ठिकाणी दरड रस्त्यावर कोसळल्या आहे. त्यात अनेक वाहने अडकले आहे.

#jalgaon #aurangabad

Free Traffic Exchange

Videos similaires