Third Wave : तिसरी लाट आली?Pimpri-Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील एकाच सोसायटीत 40 हुन अधिक रुग्ण आढळले आहेत. या घटनेमुळे प्रशासनही चिंतीत आहे. #corona #COVID19 #thirdwave #PimpriChinchwad #pune