Breaking: काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीत दोन तृतीयपंथी
2021-08-29
832
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीची नवीन टीम जाहीर करण्यात आलीये आणि या प्रदेश कार्यकारिणी मध्ये पहिल्यांदाच दोन तृतीयपंथ्यांना स्थान देण्यात आलय.
#maharashtrapradeshcongress #thirdgender #thirdgenderjoinsmpc