मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या बऱ्याचश्या भागात परप्रांतीयांचा अगदी सहज वावर होताना दिसतोय.व्यवसायाच्या किंवा राहणीमानाचा दृष्टीने महाराष्ट्र त्यांना सामावून घेतोय.मात्र मुंबईमधील मीरा भाईंदरमधील हा बॅनर बघा.......
इस बार मीरा भाईंदर का आमदार कोई उत्तर भारतीय ही होगा... भविष्यवाणी.पाहा काय आहे ही बॅनरबाजी !
#mumbai #mirabhayandar #maharashtra #mirabhayandarposter #postersinmirabhayandar