अफगाणी विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची दक्षता महाराष्ट्र शासन घेणार

2021-08-29 250

अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता या देशातून महाराष्ट्रात शिकण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Videos similaires