उद्धव ठाकरेंवर टीका केल्यावर काय होत हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं । उदय सामंत

2021-08-29 88

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी टीका केली. ज्यावरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली त्याच घटनेवरून त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनीही चुका केल्या, त्यासंदर्भात आपली काय भूमिका आहे असा सवालही यावेळी उदय सामंत यांनी केला.

Videos similaires