टीव्ही सुरू ठेवला म्हणून पत्नीची हत्या

2021-08-29 1,238

टीव्ही सुरू ठेवला म्हणून पत्नीची हत्या
टीव्ही का चालू ठेवला या कारणावरुन मावळच्या चांदखेडमध्ये विवाहीत महिलेची हत्या करण्यात आली. चांगुणा जाधव असं हत्या झालेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.
#Maval #Pune #Crime #Murder #Murderofamarriedwoman #TV

Videos similaires