यात्रा झालेल्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढली तर जबाबदार कोण याचा केंद्राने विचार करावा

2021-08-29 841

केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्र राज्याला वाढत्या करोना रुग्णसंख्येबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रावर टीका केली आहे. एकीकडे राज्याला काळजी घेण्यास सांगतात आणि दुसरीकडे मात्र मंत्र्यांना यात्रा काढायला सांगतात, अशा शब्दात त्यांनी केंद्रावर टीका केली आहे.

#AjitPawar #coronavirus