Nitin Gadkari: गडकरींच्या ताफ़्यातील कारला अपघात, अपघातात कोणीही जखमी नाही

2021-08-29 2,876

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील एका कारला नागपूर मध्ये अपघात झालाय, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेलं नाहीये. नितीन गडकरी देखील सुखरूप असल्याची माहितीये.
#nitingadkari #nitingadkariinnagpur
#nitingadkarinews #nagpurcity #nagpurnews
#nagpurliveupdates #nagpurnewsupdates

Videos similaires