मंदिरे 10 दिवसात उघडा, अन्यथा.... अण्णा हजारे पुन्हा आक्रमक

2021-08-29 313

मंदिरे(Temple) उघडण्याच्या मागणीच्या लढाई मध्ये आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे(Anna Hazare) देखील उतरले आहे. सरकारने येत्या दहा दिवसात मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे.
#OpenTemples #AnnaHazare #DemandofAnnaHazare #Lockdown #Sakalmedia

Videos similaires