Nashik: नाशकात राणे प्रकरणावरुन संजय राऊत काय म्हणाले ?

2021-08-28 2,369

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांचं नाशिकमध्ये आगमन झालंय... राऊत सध्या महापालिका क्षेत्रातील विविध शिवसेना शाखांना भेट देतायत.. राणे प्रकरणावरुन नाशिकमध्ये शिवसेना-भाजप राड्यानंतर, राऊतांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे... यावेळी संजय राऊतांनी राणे प्रकरणावरुन शिवसैनिकांनी स्तुती केली.. तसंच अतिशहाण्याला कायद्याचा लगाम गरजेचा होता. तो मुख्यमंत्र्यांनी घातला, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला... अजून एखादा कार्यक्रम करेक्ट करून दाखवू. आपल्याला कार्यक्रम करण्याची सवय आहे. कार्यक्रम केल्यावर परिणामाची चर्चा कधीही करत नाही, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.
#nashik #nashiknews #shivsena #sanjayraut #uddhavthackeray #sanjayrautonrane

Videos similaires