ईडीचा वापर करून विरोधकांना नामोहरम करणं ही भाजपाची जुनी पद्धत

2021-08-28 818

एकनाथ खडसे यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईवर राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचलेलं आहे याची महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे, असे ते यावेळी म्हणाले.

#jayantpatil #NCP