छोटा शकील आणि रिया कनेक्शन ?Chhota Shakeel and Riya Chakraborty Connection | SSR Case

2021-08-24 0

रियाने प्रसारमाध्यमातून कितीही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तरी तिच्या अडचणी काही थांबत नाहीत....एकीकडे सुशांतच्या कुटुंबाच्या आरोपामुळे ती त्रस्त आहे तर दुसरीकडे आता तर तिच कनेक्शन अंडरवर्ल्डशी जोडल जातंय. एका खाजगी वाहिनीच्या रिपोर्टनुसार रियाचं अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि ड्रग्ज माफियांबरोबर लिंक असण्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत…रिया गौरव आर्याकडून ड्रग्ज घेत होती. गौरव बॉलीवूडला ड्रग्ज पुरवठा करतो....गौरवचं कनेक्शन हे अंडरवर्ल्ड डॉन अबू असलेम आझमीशी आहे, त्यामुळे रियाचं अंडरवल्र्डशी लिंक जोडल जांतंय

#lokmat #SSRCase #RiyaChakraborty #SSRCase
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber