Pune Metro Travel With Cycle: पुणे मेट्रोमध्ये सायकल घेऊनही प्रवास करु शकणार, पहा काय असणार तिकिट दर

2021-08-27 1

महामेट्रोने एक अत्यंत महत्वपूर्ण आणि सायकल प्रेमींसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे मेट्रोमध्ये प्रवाशांना सायकल सहित मेट्रोमधून प्रवास करणे शक्य होणार आहे. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.