Nashik Farmers Threw Crates Of Tomatoes On The Road: टोमॅटोला कमी भाव मिळाल्यामुळे बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून शेतकऱ्यांचा संताप
2021-08-27 41
टोमॅटोचे दर घसरल्याने शेतकरी संतप्त झाल्याचे चित्र आता राज्यात बघायला मिळत आहे.नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून संताप व्यक्त केला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.