Jan Ashirwad Yatra To Resume : राणेंवर पुन्हा कारवाई होणार?

2021-08-27 901

Jan Ashirwad Yatra To Resume : राणेंवर पुन्हा कारवाई होणार?

Ratnagiri : संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेल्या अटकसत्रानंतर नारायण राणेंचा (Narayan Rane) दौरा आता पुन्हा सुरू होणार आहे.. आजपासून भाजपची जनआशीर्वीद (Jan Ashirwad Yatra) यात्रा रत्नागिरीमधून (Ratnagiri) सुरू होणार आहे, आणि त्याची सांगता रविवारी वेंगुर्ल्यामध्ये होईल.. विशेष म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जमावबंदीचे आदेश आहेत, पण तरीही राणे यात्रा काढणार आहेत. त्यामुळे, भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आटोक्यात ठेवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.

#NarayanRane #JanAshirwadYatra #ratnagiri