सई-आदित्य वेगळा संसार थाटू शकतील का? Majha Hoshil Na | Sai - Aditya | Lokmat Filmy

2021-08-24 0

‘माझा होशील ना’ या सिरीअलमध्ये सई आणि आदित्यने घर सोडलं आहे. त्यामुळे आता त्यांनी भाड्याच्या घरात राहण्याचा निर्णय घेतला आहे. भांड्याचं घर शोधताना दोघांची अक्षरश: तारेवरची करसत होतेय.....अखेर अनेक कष्टाने त्यांना भाड्याचं घर तर मिळालंय. पण यासाठी त्यांना काही जुने हिशोब चुक्ते करावे लागणार आहेत.

#MajhaHoshilNa #SaiAditya #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber