‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनघा परत येणार का? Aai Kuthe Kay Karte | Anagha | Ashwini Mahangade

2021-08-24 0

‘आई कुठे काय करते’ या सिरीअलमध्ये ऐन साखरपुड्यामध्ये अभी अनघाला सोडून अंकिताकडे जातो. परस्पर तिच्याशी लग्न करून येतो...आणि अनघाबरोबरचा साखरपुडा मोडतो...लगेच अनघा देशमुखांच्या घरातून बाहेर पडते....अभीने असं परस्पर अंकिताशी लग्न करणं प्रेक्षकांना काही पटलं नाही...अनेकांनी सोशल मीडियावर या बाबत जाहीर नाराजी व्यक्त केली.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #Anagha #AaiKutheKayKarte #AshwiniMahangade
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires