Pune: इको फ्रेंडली (Eco friendly) गणपतीची मूर्ती म्हणजे नेमक काय? |Eco-Friendly| |Pune| | Sakal Media |
2021-08-26 1
इको फ्रेंडली मूर्ती म्हणजे नेमकं काय? आणि POP च्या मुर्ती इको फ्रेंडली आहेत का? असे प्रश्न सगळ्यांना पडतात . POP च्या मूर्तीचे घरी पण विसर्जन करू शकतो आणि ते कसं ? पाहा ह्या व्हिडिओमध्ये