मनुष्याचा खरा धर्म कोणता? What's the true religion of man? Dr. Purushottam Rajimwale | Lokmat Bhakti

2021-08-24 0

मानवी जीवनामध्ये धर्माला हे अनन्य साधारण महत्व आहे. प्रत्येकाचा धर्म हा वेगवेगळा असतो. त्याचबरोबर मनुष्याचा सुद्धा एक धर्म असतो. प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो. खरं तर जीवन जगत असताना आपण स्वभावावरून समोरच्या माणसाला ओळखायला हवे. मनुष्याचा जीवनामध्ये चांगला व वाईट अशा दोन स्वरूपाचा स्वभाव असतो. म्हणून मनुष्याचा खरा धर्म कोणता? त्यावर डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#DrPurushottamRajimwale #LokmatBhakti #TrueReligion
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा