Maharashtrachi Hasya Jatra मध्ये Umesh Kamat - Mukta Barve ची खास Ajunahi Barsat Ahe कविता

2021-08-24 3

अजूनही बरसात आहे हि मालिका सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. सोबतच उमेश कामात , मुक्ता बर्वे हि जोडी हि प्रेक्षक पसंत करत आहेत. हि जोडी आत पोहचली आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा या शो मध्ये आणि तिथे उमेश आणि मुक्त यांनी एक कविता सादर केली आहे, पहा या खास भागाची एक झलक

#MaharashtrachiHasyaJatra #UmeshKamat #MuktaBarve #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber