ज्यांनी पोलिसांना मारहाण केली त्यांना मुख्यमंत्री शाबासकी देतात; केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

2021-08-26 1,682

केंदीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना या प्रकरणावरून भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. त्याचबरोबर या घटनेचा राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेवर कोणताही परिणाम झाला नसून ठरल्याप्रमाणे यात्रा होणारच अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

#NarayanRane #UddhavThackeray #bjp #KeshavUpadhye

Videos similaires