Pune : पुण्यात ट्रॅफिक वाढल्यामुळे सरकारने बससाठी BRT मार्ग करायचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे बसेसला जास्त वेळ थांबायची गरज नव्हती. पण दुचाकी चालक BRT मार्गामध्ये गर्दी करत असल्याने बस चालकांना त्रास होत आहे.
#traffic #punetraffic #brtroutepune #pune