वास्तुशास्त्राप्रमाणे घरात बाग बगीचे कोणत्या दिशेला असावेत? Vastushastra - Garden In Home

2021-08-24 2

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वत: राहत असलेल्या वास्तूवर निस्सीम प्रेम करत असतो. आपल्या वास्तूमध्ये कोणकोणत्या गोष्टी या असल्या पाहिजे आणि आपल्या वास्तूची रचना कशी असली पाहिजे याविषयी तो गुरूजी वर्गांकडून अचूक मार्गदर्शन करून घेत असतो. त्याचबरोबर आपण राहत असलेल्या वास्तूमध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे घरात बाग बगीचे कोणत्या दिशेला असावेत? या विषयावर वास्तूतज्ज्ञ पंडित रमेश पलंगे यांनी आपल्याला अचूक माहिती सांगितली आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #VastuShastra #RameshPalange #Garden #VastuShastraTipsforHome
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires