सहा महिन्यापूर्वी नोटीस पाठवून देखील महिलाआयोग अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आलेली नाही. त्यामुळे मागून मिळत नसेल तर हिसकावून घ्या, असा सल्ला भाजपा नेत्या चित्र वाघ यांनी महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना दिला आहे.
#Chitrawagh #yashomatithakur