ही अभिनेत्री देखिल राजकारण प्रवेश करेल का ? Ruchita Jadhav | Lokmat Filmy

2021-08-24 2

सध्या अनेक कलाकार मंडळी लग्न बंधनात अडकताना दिसत आहेत..... मराठमोळी अभिनेत्री म्हणजे रुचिता जाधव लग्न बंधनात अडकतेय... लव्ह लग्न लोचा मधील अभिनेत्री रुचिता ३ मे रोजी लग्न करणार आहे.....तिच्या होणा-या आहोचं नाव आनंद माने आहे...आंनद माने हा एक बिझनेस मॅन असून युवासेनाच तो coordinator देखिल आहे... आता पर्यंत अनेक अभिनेत्रीनं राजकारणात पाऊल ठेवलं आहे आता नव-यामूळे रूचिता देखिल शिवसेनेत पदापर्ण करतेय का हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे... रुचिताचा लग्न सोहळा ३ मे रोजी पार पडणार असून पंचगणी येथील एका फार्महाऊसवर हा सोहळा पार पडणार आहे... करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा लग्न सोहळा पार पडणार आहे....

#RuchitaJadhav #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber