Who is this Beautiful Actress? ही सुंदर अभिनेत्री आहे तरी कोण ? Lokmat Filmy

2021-08-24 1

मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आणि आघाडीची अभिनेत्री भार्गवी चिरमुले हिने आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात छाप टाकली आहे...भार्गवीने आतापर्यंत अनेक मालिकेत झळकली आहे.. त्यांचसोबत तिने सिनेमात देखिल आपल्या भूमिका गाजवल्या आहेत.... सध्या भार्गवी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.....

#BeautifulActress #bhagyashrichirmule #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Free Traffic Exchange

Videos similaires