अभिषेकवर पोलिस केस दाखल, अनघा तोडणार का नातं? Aai Kuthe Kay Karte | 21 April | Lokmat CNX Filmy

2021-08-24 1

आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की आप्पा पेपरमधील बातमी अरुंधतीला सांगतात...अभिषेक आणि डॉ वसुधाच्या हलगर्जीपणामुळे आईचा आणि बाळाचा मृत्यू झाला अशी ती बातमी असते...त्यामुळे यश आणि अरुंधती खूप चिडतात.. पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#lokmatcnxfilmy #AaiKutheKayKarte #Anagha #Abhishek #Arundhaati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires