तांब्याच्या भांड्यातून पाणी का प्यावे व त्याचे फायदे? Why drink water from copper pot & its benefits

2021-08-24 10

सजीव आणि निर्जीव जीवनामध्ये पाण्याला अमृत असे म्हटले जाते. पाण्यामुळेच आज आपण जीवंत आहोत. आपल्याला तहान लागली की आपण पाणी पियाल्याशिवाय राहत नाही. मग ते पाणी आपण कोणत्याही तांब्यातून व बॉटलमधून पितो. पण तांब्याच्या भांड्यातून आपण पाणी पियालो तर त्याचे फायदे काय आहेत त्यावर सद्गुरू जग्गी वासूदेव यांनी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Sadhguru #Water #Copperpot
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires