गरीबांच्या सेवेला राष्ट्रसेवा का म्हणतात? Help the poors you are helping nation |Gurumauli Annasaheb

2021-08-24 0

गरीब व्यक्ती हा पैशाने श्रीमंत नसला तरी तो मनाने मात्र खूप श्रीमंत असतो. फक्त त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे ते जीवनात कमी पडत असतात. श्रीमंत व्यक्ती पैशाने जरी श्रीमंत असले तरी त्यांच्यामध्ये माणूसकी मात्र शिल्लक नसते. पण याऊलट गरीब व्यक्तींमध्ये माणूसकी खूप जीवंत असते. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी गरीबांच्या सेवेला राष्ट्रसेवा का म्हणतात? ते या व्हिडीओच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Poor
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires