खोटे बोलणाऱ्या व्यक्तीची चार लक्षणे कोणती? What are the four symptoms of a liar? Lokmat Bhakti

2021-08-24 3

आपण आपल्या जीवनाचा आनंद लुटत असताना त्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. प्रामाणिकपणाने मिळवलेले यश हे नेहमी आपल्याला समाधान व आनंद देत असतात. तर खोटेपणाने मिळालेले यश हे फार काळ टिकून राहत नाही. त्यामुळे आपण नेहमी खरेच बोलले पाहिजे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण खोटे बोलणाऱ्या व्यक्तीची चार लक्षणे कोणती? ते जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SignsofLyingPerson #LokmatBhakti #HumanLife #PersonalityReading
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा