होणार सून मी या घरची या मालिकेतली जान्हवी म्हणून घराघरात पोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान पुढे मराठी सिनेसृष्टीत आपली एक वेगळी छाप निर्माण करताना दिसली त्यानंतर ती शुभ्रा म्हणून अगं बाई सासुबाई मालिकेचे झळकली पुन्हा एकदा तिची लोकप्रियता शिगेला पोहोचली.या मालिकेत तिने साकारलेली भूमिका चांगलीच गाजत असताना अचानक मालिका लीप घेणार असं कळलं. त्यामुळे मालिकेत आता शुभ्रा एका नवीन अवतारात दिसणार अशी चर्चा सुरू असतानाच अग्गंबाई सुनबाई जाहीर झाली... पण मालिकेचा पहिला प्रोमो भेटीला आला आणि त्यामध्ये शुभ्रा चा अवतारच नाही तर शुभ्राच बदली होती. मालिकेत तेजश्री प्रधान च्या जागी उमा हृशिकेशने एन्ट्री घेतली.
#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #TejashriPradhan #MarathiActress #Aggabaisunbai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber