रेशम टिपणीसनं विचारला जाब? Resham Tipnis | Corona Vaccine | Lokmat Filmy

2021-08-24 0

मराठी आणि हिंदीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीस हीन एक सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केला....
हा व्हिडिओ लसीकरणाबाबतचा असून तिने लस घेतल्यानंतर काही लोकं आपल्या सोशल मिडीयावर अकांउटवर फोटो शेअर करतात आणि गेट जॅब असं कॅप्शन देतात तुम्हाल देखील हा प्रश्न पडला असेल की जॅब म्हणजे नेमकं काय ? तर जॅब म्हणजे लसीकरण... विदेशात विशेष म्हणजे अमेरिकेत लसीकरणाला जॅब म्हणतात
मात्र रेशमनं यावर आक्षेप घेतला आहे की तुम्ही परदेशात असल्या प्रमाणे काय वागता सरळ कोविड वॅक्सिन अथवा कोविड लस घेतली असं म्हणा जॅब काय असतं

#Reshamtipnis #Coronavaccine #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber