माधवी नीमकरवर का रागावली जिजा कोठारे? Why Jija Kothare Is Angry On Maadhvi Nemkar? Lokmat Filmy

2021-08-24 0

अभिनेत्री माधवी निमकर, जिच्या सुख म्हणजे नक्की काय असत या मालिकेतील शालिनीच्या भूमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम देतायेत. भूमिकेसोबत तिच्या सोशल मीडियावरील पोस्टची देखील तितकीच चर्चा रंगते. नुकताच तिने आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांची लेक जिजासोबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. पण या व्हिडीओमध्ये जिजा कोठारे तिच्यावर का रागावली आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #UrmilaKothare #JijaKothare #AdinathKothare #Maadhvi Nemkar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber