मृत व्यक्ती स्वप्नात दिसणे हा कसला संकेत असतो? What happens when you see a dead person in a dream?

2021-08-24 53

मृत व्यक्ती आपल्याला स्वप्नात दिसली तर ते आपल्या मनाची अवस्था स्पष्ट करतात. आपल्या मनात आपल्या पूर्वजांविषयी खूप आदर असतो परंतु मृत व्यक्ती आपल्या स्वप्नात आली तर आपण भयभीत होतो. स्वप्नांमध्ये पूर्वज दिसणे याचा नेमका अर्थ काय असू शकतो? जर स्वप्नात आपल्याला एखादी मृत व्यक्ती नजरेस पडली तर त्या व्यक्तीला आपल्या कडून काहीतरी हव आहे असा अर्थ सामान्यतः घेतला जातो. चला तर मग जाणून घेऊया की पूर्वजांची संबंधित कोणती स्वप्न आहे?
#Lokmatbhakti #DeadPersonsdream #interpretationofdreams #DreamingDeadPeople
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा