‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की , अनिरुध्द संजनाला म्हणतो की, इथून गेल्यावर आपण लग्न करू. इथे आजीला विमलची आठवण येते. त्या म्हणतात तिला माहित सुध्दा नसेल ना आपली वहिनी दवाखान्यात आहे म्हणून ...शेवटी आपलं घर ते आपलं घर आणि आपली माणसं ती आपली माणसं. हे लॉकडाऊन कधी संपणार कोणास ठाऊक .पुढे काय होत जाऊन घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
#AaiKuthekaykarte #Arundhati #Abhi #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber