समर की विजय कोणता आहे खरा चेहरा? Pahile Na Mi Tula | Samar And vijay | Lokmat Filmy

2021-08-24 1

पाहिले न मी तुला मालिकेत प्रेक्षकांना अजून एक नवीन वळण पाहायला मिळणार आहे. समर हा खऱ्या आयुष्यात समर जहागीरदार नसून ‘विजय धावडे’ असल्याचं प्रेक्षकांना दिसत आहे , पण या मागची नेमकी कहाणी काय हे अजून कळली नाही , जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -

#PahileNaMiTula #Samar #Shashankketakar #vijay #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber