महाभारत युद्धाची पार्श्वभूमी तयार झाली होती, आता युद्ध होणारच हे निश्चित झाले होते. अशावेळी कोणते राजे कौरवांच्या पक्षात जाणार? कोणते पांडवांच्या बाजूने लढणार? यावर चर्चा केली जात होती कौरवांच्या बाजूने सेनापती कोण असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा दुर्योधनाने सरळ सांगून टाकले की कर्ण आमचा सेनापती असेल परंतु मामा शकुनीने दुर्योधनाला समजावले की कौरवांचा सेनापती पितामह भीष्मच झाले पाहिजे.
#Lokmat # Mahabharat #MahabharatKatha #MahabharatYuddha #Karna #कर्ण
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा