पती आणि पत्नीचे पूर्व जन्मीचे नाते असते का? Do husband & wife have pre-natal relationship? Sadhguru

2021-08-24 4

जीवनामध्ये पती आणि पत्नी हे संसाराचा गाढा दोघ मिळून हाकत असतात. एकत्रितपणे संसार करत असताना त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. दोघंही विवाहाबंधनात अडकल्यानंतर आणि एकदा का त्यांचा संसार सुरू झाला की त्यांना स्वत:ला वेळे देणे खूप कठीण जाते. त्यामुळेच या दोघांचे पूर्व जन्मीचे नाते असते असे आपल्याला वाटत असते. म्हणून सद्गगुरू जग्गी वासूदेव यांनी पती आणि पत्नीचे पूर्व जन्मीचे नाते असते का? या विषयावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SadhguruJaggiVasudev #HusbandWife #PreNatalRelationship #IshaFoundation
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires