शेवंता सध्या काय करते? Ratris Khel Chale Cast Apurva Nemlekar | Shevanta | Lokmat Filmy

2021-08-24 3

काही दिवसांपासून मराठी सिरीयलमध्ये अश्या व्यक्तीचे नाव गाजते आहे आणि तिच्या एका नजरेवर लाखो दिल घायाळ होतात ती म्हणजे सर्वांची लाडकी अपूर्वा नेमळेकर म्हणजे रात्रीस खेळ चालेमधील शेवंता,सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी सिरीयल रात्रीस खेळ चाले जोरदार सुरू आहे यामध्ये अपूर्वा म्हणजेच शेवंता दिसत नसली तरी तिची काहीशी झलकं या सिरीयलमध्ये पहायला मिळाते,त्यामुळे सध्या अपूर्वा काय करते असा प्रश्न सर्वांना पडतो आहे, अधिक जाणून घेण्यासाठी पहा हा सविस्तर व्हिडिओ -

#ApurvaNemlekar #RatrisKhelChale #Shevanta # #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber