माणूस अमर असता तर... What if mankind is immortal? | Sadhguru Jaggi Vasudev | Lokmat Bhakti

2021-08-24 1

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती जन्मल्यानंतर त्याचा मृत्यू होणे हे ठरलेलेच असते. माणसाचा जन्म झाल्यावर त्याला जीवनामध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागतो. या अडचणींवर मात करत तो आपला जीवनप्रवास पुढे सरसावत असतो. त्यामुळे माणूस अमर असता तर काय झाले असते किंवा काय होईल? यावर सद्गुरूंनी आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Sadhgurujaggivasudev #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires