आप्पांना कोणी केली मारहाण? Aai Kuthe Kay Karte Today's Episode | 20 April

2021-08-24 0

आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अभिषेकला खूप लागलेलं असतं. डॉक्टर वसुधा त्याची मलमपट्टी करतात ..इतक्यात अरुंधती आणि यश तिथे येतात. अभिषेकला पाहून त्या दोघांना खूप वाईट वाटत....डॉ. वसुधा अरुंधतीला सॉरी म्हणतात. मला माफ करा. अरुंधती म्हणते यात तुमची काय चूक आहे .त्या लोकांना समजलं पाहिजे जे लोक आपला जीव वाचवतात त्यांना आपण हात कसा काय लावू शकतो...पुढे काय होत जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून - सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३३०

#lokmatcnxfilmy #Aaikuthekaykarte #sanjana #Shekhar #Aappa #arundhati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Videos similaires