मूलांक ०७ : बाह्य तणावपूर्ण परिस्थितीवर मात कशी कराल?Mulank 7 | Numerology Year 2021 | Lokmat Bhakti

2021-08-24 1

विद्यार्थ्यांनी वर्षभर अभ्यासात चांगले लक्ष दिले आणि मेहनत घेतली, तर भविष्यात त्याचे चांगले पडसाद अनुभवता येतील. या लोकांसाठी आगामी वर्ष वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने थोडेसे तणावपूर्ण राहील. जोडीदाराशी मतभेद होतील. परंतु, सामंजस्याने परिस्थिती हाताळल्यास तणाव कमी होऊ शकेल. तसेच बाह्य परिस्थिती तणावपूर्ण असल्यास त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक जीवनावर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

#Lokmatbhakti #Mulank #Situation #Numerology #Numerologyyear #Hardwork #Success
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires