जीवन जगण्याचे शास्त्र म्हणजे काय? What is the science of living? Shri Pralhad Wamanrao Pai

2021-08-24 1

आपल्याला जीवनामध्ये अनेक प्रकारचे नागरिक हे मिळत असतात. जीवनामध्ये आपल्याला मिळालेल्या नागरिकांकडून आपण योग्य ते मार्गदर्शन घ्यायचे असते. प्रत्येक व्यक्ती हा जीवन जगत असताना त्याच्या शास्त्राप्रमाणेच चालत असतो. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये शास्त्र ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी जीवन जगण्याचे शास्त्र म्हणजे काय? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा