जीव वाचवण्यासाठी मोफत औषध कोणते? What is a free medicine to save lives? Gurumauli Annasaheb More

2021-08-24 1

आज आपल्या देशामध्ये व विशेषत: महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अनेक नागरिक तणावाखाली आपले संपूर्ण जीवन संपवून टाकत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणांनी त्यांना असे कृत्य करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना यांमधून परावृत्त करण्यासाठी कोणत्यातरी मनसोपचाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी जीव वाचवण्यासाठी मोफत औषध कोणते? यावर आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Videos similaires