शरीराप्रति कृतज्ञ भाव जपल्याने काय होते? Be thankful to your Body | Shri Pralhad Wamanrao Pai

2021-08-24 1

आपल्या वागण्यामध्ये हा नेहमी नम्रपणा आणि कृतज्ञतपणा दिसून आला पाहिजे. आपल्या शरीरामध्ये आपण कृतज्ञप्रति व्यक्तिमत्व जोपासले तर जीवनामध्ये आपली खूप प्रगती होते. पण आपल्यांमधील अनेकांना शरीरप्रति कृतज्ञ भाव जपल्याने काय होते याबद्दल माहित नसते. म्हणून श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी शरीराप्रति कृतज्ञ भाव जपल्याने काय होते? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Shripralhadwamanraopai #Lokmatbhakti #Amrutbol #Jeevanvidya #Humanlife
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा